¡Sorpréndeme!

NCP | पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा | bullock cart | SakalMedia

2021-10-20 986 Dailymotion

NCP | पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा बैलगाडी मोर्चा | bullock cart | SakalMedia
दहिवडी (सातारा) : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी माण तालुकाच्या वतीने वाढत्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात माणच्या तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात सभापती नितीन राजगे, माण मतदारसंघाचे युवकचे अध्यक्ष प्रशांत विरकर, माण युवकचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे व युवक उपस्थित होते. (व्हिडिओ : रुपेश कदम)
#Satara #NCP #NCPbullockcartmarch #petrol #diesel #pricehike